सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नैतिक नसलेले.
उदाहरणे : त्याने हा पैसा अनैतिक मार्गाने मिळवलेला आहे
समानार्थी : अनैतिक
जिसमें नैतिकता न हो या जो नैतिक न हो।
Deliberately violating accepted principles of right and wrong.
अर्थ : नियमाला सोडून असलेला.
उदाहरणे : तो अवैध कृत्य करताना पकडला गेला.
समानार्थी : गैरकायदेशीर, नियमबाह्य, बेकायदा, बेकायदेशीर
स्थापित करा
अवैध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avaidh samanarthi shabd in Marathi.